
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर आणि बल्लारपूर रेल्वे स्थानकांची रेल्वे मंत्रालयाने देशातील सर्वात सुंदर स्थानके म्हणून निवड केली आहे, असे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी सांगितले.दोन्ही स्थानकांना रेल्वे मंत्रालयाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे.
बल्लारपूर रेल्वे स्थानकाच्या पायर्या वर वाघाचे छायाचित्र सेल्फी पॉईंट बनले आहे. देशभरात कोरोनचा वाढता प्रभाव पाहत लोकलसेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. सध्या परिस्थितीत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन टीम महामुंबई आपल्याला करीत आहे.
By :-गौतम सिंह, Team Mahamumbai